शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-मिरज एक्स्प्रेस सुपरफास्ट, तिकीट दरात १५ रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:28 IST

सोलापूर-मिरज एक्स्प्रेस गुरुवारपासून सुपरफास्ट एक्स्प्रेस करण्यात आली आहे. तसेच सोलापूर व मिरज येथून ही गाडी सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे

मिरज : सोलापूर-मिरज एक्स्प्रेस गुरुवारपासून सुपरफास्ट एक्स्प्रेस करण्यात आली आहे. तसेच सोलापूर व मिरज येथून ही गाडी सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. याच्या प्रवासी तिकीट दरात १५ रुपयांनी वाढ झाली आहे.

सोलापूर-मिरज एक्स्प्रेस सकाळी ६.०५ वाजता सुटून मिरजेत दुपारी १२.०५ वाजता येते. पण आता ही गाडी सोलापूर येथून सकाळी ७.०५ वाजता सुटून मिरजेत ११.५० वाजता येईल, तर मिरज येथून दुपारी ३.२५ ऐवजी ४ वाजता सुटेल व सोलापूर येथे रात्री ८.५५ ऐवजी ८.५० वाजता पोहोचेल.सोलापूर-मिरज एक्स्प्रेस सुपरफास्ट करण्यात आल्यामुळे मिरज-सोलापूर प्रवासी वेळेत ४० मिनिटे, तर सोलापूर-मिरजच्या वेळेत १ तास २० मिनिटे इतकी बचत होणार आहे. सोलापूर-मिरज एक्स्प्रेस आता सुपरफास्ट एक्स्प्रेस करण्यात आल्यामुळे गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आला असून तो आता २२१५५/२२१५६ असा करण्यात आला आहे. मिरज-सोलापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याने सकाळी ९ ते ९.३० यादरम्यान सोलापूरसाठी मिरज येथून आणखी एक एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी केली आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे